आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीय
दिवा उपनगराला मिळाला स्वतःचा पिनकोड
समाजसेवक विजय भोईर यांच्या प्रयत्नांना यश

जयवंत परब विशेष प्रतिनिधी दिवा
दिवा व मुंब्रा या ठाणे जिल्ह्यातील दोन्ही उपनगरांना एकच पिनकोड असल्याने नागरिकांना टपाल वितरण व विविध शासकिय सेवा आणि ऑनलाईन सेवा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
आता ही अडचण दूर झाली असून दिवा येथील समाजसेवक व ‘जागा हो दिवेकर ‘ संस्थेचे सर्वेसर्वा विजय भोईर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने दिवा उपनगराला स्वतंत्र पिनकोड मिळाला आहे.
400611 हा पिनकोड दिवा शहरातील नागरिक आता वापरू शकतील. हा दिव्यासाठी स्वतंत्र पिनकोड असून विजय भोईर यांनी केलेलं