hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यताज्या बातम्या

भारत सहाव्या क्रमांकाचा प्रदूषित देश

जागतिक हवा गुणवत्ता अहवालातून धक्कादायक निष्कर्ष

WW1सूक्ष्म प्रदूषित कण म्हणजे हवेतील PM 2.5 पातळी मध्ये भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा प्रदूषित देश असल्याचा धक्कादायक निष्कर्ष २०२५ सालच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात काढण्यात आला आहे. भारतात सरासरी या प्रदुषकाचे प्रमाण ४८.९ मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे.

पहिल्या पाच प्रदूषित  देशांत पकिस्तान बांगलादेश ताजिकिस्तान चाड व कांगो या देशांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांत भारतातील पाच शहरे आहेत. उत्तर प्रदेशातील लोनी है शहर सर्वात प्रदूषित आहे. या शहराने देशाची राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. येथे हवेतील सूक्ष्म प्रदुषकाचे प्रमाण  ११२.५ आहे जे जागतिक मर्यादा रेषेच्या २२ पट आहे. प्रदूषणात दिल्ली चौथ्या क्रमांकावर तर बरनीहाट तिसऱ्या क्रमांकावर आहे. गाझियाबाद व उला ही शहरे अनुक्रमे ७ व्या व १० व्यां क्रमांकावर विराजमान आहेत.

 

 

Related Articles

One Comment

  1. सर्व हिंदू बांधवांना शिव स्वराज्य न्युज तर्फे. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button