ताज्या बातम्या
लालबागचा राजा ए आय डिजिटल लायब्ररी चे लोकार्पण
लालबागचा राजा मंडळातर्फे मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी ए आय डिजिटल लायब्ररी चे लोकार्पण एका समारंभात करण्यात आले यावेळी प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी नगरसेवक किरण तावडे नगरसेविका भारती पेडणेकर व लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य हजर होते.