hi Hindi en English mr Marathi ur Urdu
जीवनशैली

साहित्यिक परिचय : डॉ. नरसिंह परदेशी-बघेल

लेखक, इतिहास संशोधक, व्याख्याते

 

आजच्या सदरात परिचय करून घेऊया प्रसिद्ध इतिहास संशोधक, लेखक व व्याख्याते डॉ. नरसिंह परदेशी – बघेल यांचा

डॉ. नरसिंह परदेशी – बघेल.                             अध्यक्ष क्षत्रिय शोध फाउंडेशन जळगाव

पत्ता
: ३०, वीर सावरकर नगर, तलाठी कार्यालयामागे, पिंप्राळा, जळगाव – ४२५००२
मोबाइल : ९८९०१५०५५०
ई-मेल : nkp.nmu@gmail.com
जन्म :१७ नोव्हेबर, १९७१, अमळनेर, जि. जळगाव : शिक्षण :एम .ए., पीएच.डी. (इतिहास)
शोधनिबंध : आंतरराष्ट्रीय – ०३, राष्ट्रीय २४, राज्य / विभागस्तरीय – ३०                                           व्यवसाय: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ‘वरिष्ठ सहायक’ पदावर कार्यरत

साहित्य संपदा :
१. राजपुतांची गौरवशाली गाथा, भाग-१ मेवाडचा इतिहास ( मराठी )
२. खानदेशातील राजपुतांचा इतिहास (मराठी)
३. महाराणा प्रताप : एक ऐतिहासिक अध्ययन (मराठी)
४. मध्ययुगीन कालखंडातील बिकानेर – महाराष्ट्र संबंध (मराठी)
५. रायपिथोरा सम्राट पृथ्वीराज चौहाण (हिंदी)
६.
महाराणा प्रताप : समग्र मूल्यांकन (हिंदी)
७. राजपूतों की युद्धनीति (हिंदी)
८. रायपिथोरा सम्राट पृथ्वीराज चौहाणः वास्तविकता आणि विपर्यास (मराठी)
९. झाँसी की रानी लक्ष्मीबाई (हिंदी)
१०. राजपुतांचा समग्र इतिहास ( मराठी )
११. छत्ता से महाराजा छत्रसाल ( हिंदी – प्रकाशनाधिन)
22. Glorious History of Raja Desingh Bundela of Senji
(Gingee) (In Presss)
१३. ऐतिहासिक दिनदर्शिका – २००४ ते २००८.
१४. विविध वृत्तपत्रांतून ऐतिहासिक विषयावर स्तंभलेखन

शोधकार्य अनुदान :
१. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे मा. कुलगुरु संशोधन प्रोत्साहन योजनेंतर्गत बीकानेर राठौडवंशीय शासकांचे दक्षिण हिंदूस्थानातील कार्य व कर्तृत्व या विषयावर लघुशोधप्रबंध सादर.
२. भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या द्वारे बुंदेलखंड के सेनानीयों का दख्खन अभियान में योगदान या विषयावर लघुशोधप्रबंध सादर.

उपलब्धी :
महाराष्ट्रात राजपुतांच्या इतिहासावर पीएच.डी. करणारे पहिले संशोधक महाराणा प्रताप यांच्या चरित्रावर आतापर्यंत २००० पेक्षा अधिक व्याख्याने
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक व्याख्याने
खानदेशच्या इतिहासाची सोनेरी पाने या विषयावर स्लाईड शो सह ५०० पेक्षा अधिक व्याख्याने
शिवजी के धरती से राणा की धरती तक सहलीचे ३ वेळा यशस्वी आयोजन.

ऐतिहासिक विषयावरील व्याख्याने :
राजपुतांचा गौरवशाली इतिहास
राजपुतांच्या दक्षिणेतील स्थलांतराचा मागोवा राजपुतांच्या इतिहासातील स्त्रीयांचे योगदान भारतेश्वर सम्राट पृथ्वीराज चौहाण महाराणा प्रताप : एक दिपस्तंभ
महाराणा प्रतापांच्या इतिहासातील दुर्लक्षित बाबी महाराजा छत्रसालांचे इतिहासातील वेगळेपण वीरवर दुर्गादास राठौड यांचा अतुलनीय लढा दुर्गराज : छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांची लष्कर निती
महाराष्ट्रातील इतिहासाचे शिलेदार – गड / किल्ले खानदेशच्या इतिहासातील सोनेरी पाने
• इतिहासातून काय बोध घ्यावा?
ऐतिहासिक चरित्रे आणि आजचा युवक

सन्मान :
● राजस्थानच्या राज्यपाल महामहिम मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘महाराणी पद्मिनी’ पुरस्काराने सन्मानित.
राजस्थान विधानसभा अध्यक्ष मा. दीपसिंहजी शेखावत यांच्या हस्ते ‘संत मीराबाई’ पुरस्काराने सन्मानित.
महाराजा रघुवीरसिंहजी सिरोही यांच्या हस्ते ‘क्षत्रिय वैभव’ पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र क्षत्रिय राजपूत संघ, नांदेड द्वारा ‘राजस्तरीय राजपूत गौरव’ पुरस्काराने सन्मानित
• राजपूत सेवा संघ, जळगाव द्वारे ‘राजपुतांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक’ म्हणून सन्मानित
महाराणा प्रताप प्रतिष्ठान, जळगाव द्वारे ‘इतिहासकार कर्नल जेम्स टॉड’ या पुरस्काराने सन्मानित
भरारी फाऊंडेशन, जळगाव द्वारे ‘बहिणाबाई चौधरी’ या पुरस्काराने
सन्मानित

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button