hi Hindi en English mr Marathi ur Urdu
ताज्या बातम्या

मीरा रोड येथे भीषण आग

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

मीरा रोड पूर्व येथील मुंशी कंपाऊंड परिसरातील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रात्री लागलेल्या या आगीचे कारण कळू शकलेले नाही पण स्थानिक लोकांमध्ये या आगीमुळे प्रचंड खबराट पसरली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून स्थानिक लोक प्रतिनिधींनी घटनास्थळाकडे लगेच धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button