स्थावर मालमत्ता : खर्डी येथे एनए प्लॉट व विलेपार्लेत व्यावसायिक गाळा
शिवस्वराज्य मालमत्ता विशेष

Not real image
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी या निसर्गरम्य ठिकाणी एनए (बिनशेती ) प्लॉट विकणे आहे तसेच विलेपार्ले येथील व्यावसायिक गाळा विकणे आहे. या मालमत्तांची माहिती खालीलप्रमाणे
प्लॉट : खर्डी येथील दळखण येथे ३००० चौरस फुटांचा सलग प्लॉट, २०० मीटर अंतरावर समृध्दी महामार्ग, एनए बिनशेती दाखला, नाशिक महामार्ग लगत व खर्डी स्थानकापासून जवळ असल्याने उत्तम कनेक्टिव्हिटी, निवासी इमारत किंवा व्यावसायिक बांधकामासाठी अतिशय उत्तम.
किंमत : संपर्क केल्यास उपलब्ध निगोशिएबल. इच्छुक व्यक्तींनी मालकाशी थेट खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
+91 9820343452
व्यावसायिक गाळा : मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील प्रार्थनासमाज मार्गावरील सौरभ सोसायटीतील २३० चौरस फुटांचा व्यावसायिक गाळा विकणे आहे.
किंमत : संपर्क साधल्यास उपलब्ध
+ 91 9820343452
(Disclaimer –
Shivswarajya News does not verify or endorse the claims, products, or services made in any advertisements published in this newspaper. The publisher assumes no financial or legal responsibility for errors, omissions, or the validity of the content within any advertisement. Readers are advised to independently verify all claims before making any purchases or commitments.