hi Hindi en English mr Marathi ur Urdu
ताज्या बातम्या

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या पतीचे निधन

उद्धव ठाकरे यांनी घरी जाऊन केले सांत्वन

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पती श्रीधर जाधव यांचे आज निधन झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी व रश्मी ठाकरे यांनी श्रद्धा जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी अनेक शिवसैनिक हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button