ताज्या बातम्या
स्व. अजितदादा पवार यांची आज जयंती
यानिमित्त अजितदादांच्या अगदी जवळचे कवी अनुज केसरकर यांची हृदयस्पर्शी कविता

स्व अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत ही कल्पना खरं तर करवत नाही. त्यांच्या २२ जुलै या जयंती दिनानिमित्त त्यांच्या अगदी जवळचे कवी अनुज केसरकर यांनी खास हृदयस्पर्शी कविता पाठवली ती प्रसिध्द करत आहोत.